१. आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळेही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात.
२. त्यांच्या मदतीने आपणांस मदत आणि सोडवणूक, प्रथमोपचार, माहितीचे वितरण, मृत व्यक्ती आणि जनावराची विल्हेवाट लावणे, मदतीचे वितरण इत्यादी कार्य करता येतात.
३. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनाविषयी अद्यावत माहिती देणे.

Comments
Post a Comment